काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवला. त्यात एक घोडा आहे आणि त्यावर लिहिले आहे, 'जंग मे जाने वाले घोडे बारातो में नही नाचते' हे एक बोलकं चित्र असून तो टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना टोला लगावला आहे.