TRENDING:

Video: आलं लसून पेस्ट वापरताय? 21 वर्षीय पोरांचं भयानक कांड; सगळेच हादरले

Author :
Last Updated: Mar 06, 2026, 18:08 IST

हैदराबादमध्ये 4 हजार किलो भेसळयुक्त आलं-लसून पेस्ट जप्त केली आहे. छापा टाकल्यावर एका कंटेनरमध्ये अस्वच्छ पद्धतीने आलं-लसून पेस्ट सापडली आहे. पेस्ट चांगली, ताजी दिसावी यासाठी कृत्रिम रंगांचा वापर केला होता.अशी पेस्ट सेवन केल्याने गॅस,जुलाब,अॅसिडिटी यांसारख्या पचनाचे आजार होतात.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: आलं लसून पेस्ट वापरताय? 21 वर्षीय पोरांचं भयानक कांड; सगळेच हादरले
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल