नागपुरात मानस चौक परिसरात अपघात झाल्यानंतर वाहनचालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. दुचाकीचा कट लागल्याने ही हाणामारी झाली आहे.त्यानंतर बघ्यांची गर्दीही जमली होती.