TRENDING:

दिंडोशी पोलीस अधिकाऱ्याची मुजोरी, आरे स्टॉलची तोडफोड, कामगाराला मारहाण, Video

Author :
Last Updated: Feb 28, 2026, 18:25 IST

दिंडोशीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची मुजोरी पाहायला मिळाली आहे. आरे स्टॉलची तोडफोड करत त्यांनी स्टॉल कामगाराला मारहाण केली, तसेच सामान बाहेर फेकले. या सगळ्याचे सीसीटीव्ही समोर आले आहेत. गृहअधिकाऱ्यांनी या पोलीस निरिक्षक महेश शिंदें यांच्यावर कारवाई करावी असं मराठी स्टॉल चालकाची मागणी आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
दिंडोशी पोलीस अधिकाऱ्याची मुजोरी, आरे स्टॉलची तोडफोड, कामगाराला मारहाण, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल