TRENDING:

अबूधाबीच्या विमानतळावर हल्ला तर कतारची राजधानी दोहामध्ये भीषण स्फोट, Video

Author :
Last Updated: Feb 28, 2026, 19:52 IST

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा संयुक्त हल्ला केल्याने पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.आखाती देशात अनेक भीषण स्फोट झाले आहेत. त्यातच आता कतारची राजधानी दोहा जवळ भीषण स्फोट झाला.तसेच अबूधाबी विमानतळावरही हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक संरक्षणासाठी सैरावैरा धावू लागले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/विदेश/
अबूधाबीच्या विमानतळावर हल्ला तर कतारची राजधानी दोहामध्ये भीषण स्फोट, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल