TRENDING:

भाजपच्या सांगलीतील सर्व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त,VIDEO

भाजपने राज्यात यशस्वी वाटचाल केली आहे. पण सांगलीतील तासगावमध्ये हा भाजपला मोठा धक्का मिळाला आहे. तेथील उमेदवारांचे सगळे डिपॉझीट जप्त झाले आहे. त्यांना हे आत्मपरिक्षण करायला लावणारं आहे.त्यामुळे तालुक्याच्या अध्यक्षकांची हाकलपट्टी करण्यात यावी असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

Last Updated: Dec 23, 2025, 21:44 IST
Advertisement

"मविआ म्हणून एकत्र लढंलं पाहिजे", खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक वक्तव्य केले आहे. त्यात त्या म्हणाल्या की, आमची सगळ्यांशी झाली आहे. महाविकास आघाडी आणि आम्ही एकत्र लढंलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे.जागावाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे."

Last Updated: Dec 23, 2025, 21:28 IST

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वर्तवला अंदाज, VIDEO

निवडणुकांचे जोरदार वारे वाहत असून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक अंदाज वर्तवला आहे.ते म्हाणाले की," जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या चार आठ दिवसात कधीही जाहीर होतील.जसं आपण देशाच्या,राज्याच्या सत्तेत आहोत तसेच या जिल्हापरिषद निवडणुकांमध्येही झेंडा लावायला पाहिजे."

Last Updated: Dec 23, 2025, 21:11 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
भाजपच्या सांगलीतील सर्व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त,VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल