राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता महापौरपदासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. 29 पैकी अनेक ठिकाणी महापौर निश्चित झाले आहेत. मीरा भाईंदरमध्ये मात्र तुफान राडा झाला आहे. अमराठी महापौर नको यावरुन लोकांनी गोंधळ केला.