हवाई दलाकडून नाशिकमध्ये सलग दुसऱ्यादिवशी 'सूर्यकिरण एअर शो' चं आयोजन केले आहे.गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये हे आयोजन करण्यात आलं. आशिया खंडातील सर्वोत्तम पथक म्हणून या पथकाची ओळख आहे.