TRENDING:

Video: महादेव आहे पण नंदी गायब! महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर, दर्शनासाठी लागते भली मोठी रांग!

Last Updated: Feb 19, 2026, 16:20 IST

नाशिक : नाशिक शहरात प्रसिद्ध ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. हे मंदिर पंचवटी परिसरातील गोदावरी नदीच्या काठावर आहे. पुराणात असे म्हटले जाते की, भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते. इथे नंदी महाराज शंकराच्या पिंडी समोर नाही, असे हे देशातील पहिले मंदिर आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: महादेव आहे पण नंदी गायब! महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर, दर्शनासाठी लागते भली मोठी रांग!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल