TRENDING:

Special Report: सुनेत्रा ताई अॅक्शन मोडवर, बैठकांचा सपाटा लावला..'दादां'च्या स्टाईलने थेट जनतेशी संवाद

Author :
Last Updated: Feb 14, 2026, 20:34 IST

उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांनी थेट जनतेशी संवाग साधला आहे. बारामतीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. त्यांनी बैठकांचा धडाका लावत दिवंगत अजित पवार यांच्यासारख्याच अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: सुनेत्रा ताई अॅक्शन मोडवर, बैठकांचा सपाटा लावला..'दादां'च्या स्टाईलने थेट जनतेशी संवाद
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल