TRENDING:

Special Report: 12 तारखेला होणार होतं विलीनीकरण! पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला विरोध कुणाचा?

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 21:05 IST

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. पण आता यासाठी नेमका विरोधस कुणाचा आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आज विलीनीकरणाची तारिख ठरली होती असं त्यांच्या पक्षाचा एका नेत्याने भावूक मत मांडलं होतं.त्यावरुन आता मोठा वादची निर्माण झालेला पाहायला मिळत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: 12 तारखेला होणार होतं विलीनीकरण! पण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला विरोध कुणाचा?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल