TRENDING:

VIDEO| डोळे पाणावले, शब्द जड झाले तरी धीरानं त्या बोलल्या....शिवनेरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक

Last Updated: Feb 19, 2026, 10:37 IST

किल्ले शिवनेरी इथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शिवनेरीवर उपस्थित होत्या. शिवनेरीवरुन बोलताना त्या खूप भावुक झाल्या. बोलता बोलता त्यांना कंठ दाटून आला, दादांची आठवण सांगताना डोळे भरून आले, मात्र मोठ्या धीरानं अश्रू ढळू न देता त्यांनी स्वत: ला धीरानं सावरलं आणि त्यांनी आपलं भाषण पुढे सुरू ठेवलं. पुन्हा एकदा दादांच्या आठवणीत संपूर्ण किल्ले शिवनेरी भावुक झाला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
VIDEO| डोळे पाणावले, शब्द जड झाले तरी धीरानं त्या बोलल्या....शिवनेरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल