TRENDING:

सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या महापालिकांवर कारवाई करा, नदी प्रदूषणावरून विखे पाटील आक्रमक, Video

Author :
Last Updated: Mar 01, 2026, 17:38 IST

सांगलीमध्ये नदीच्या प्रदूषणावरून नेते मंडळी आक्रमक झाले आहेत.आता राधाकृष्ण विखेपाटील यांनी पालिकेला खडे बोल सुनावले आहेत. ते म्हटले प्रदूषण रोखण्याचं काम त्यांचं, आता आम्ही पुढाकार घेतोय.सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या महापालिकांवर कारवाई करा.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या महापालिकांवर कारवाई करा, नदी प्रदूषणावरून विखे पाटील आक्रमक, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल