मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी दुर्घटना घडली. आडोशी बोगद्याजवळ एक टँकर पलटी झाला आहे. टँकरमध्ये गॅस लिक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तातडीने मुंबई -पुणे एक्स्प्रेसवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे