TRENDING:

Video: तुषार दामगुडेकडून काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण, हर्षवर्धन सपकाळांकडून व्हिडीओ ट्वीट

Author :
Last Updated: Feb 23, 2026, 21:08 IST

तुषार दामगुडेकडून कांग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण झाली आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी या आरोपीला अटकेची मागणी केली आहे. त्यानंतर त्यांच्याकडून तो व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: तुषार दामगुडेकडून काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण, हर्षवर्धन सपकाळांकडून व्हिडीओ ट्वीट
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल