TRENDING:

Video: 'धूम' सारखी बाईक चालवणाऱ्या रायडरसाठी गडकरींची अनोखी शक्कल, 'त्यांना शाळेतच...'

Author :
Last Updated: Feb 14, 2026, 20:03 IST

'सडक सुरक्षा अभियान 2026' या कार्यक्रमात अनेक सेलीब्रेटींनी हजेरी लावली होती.तेव्हा मंत्री नितिन गडकरी म्हणाले, "20-25 वर्षाच्या वरचे आहेत त्यांना सडक सुरक्षाविषयी आपण समजावले तर आपल्याला वीस-पंचवीस टक्के रिस्पॉन्स मिळेतो. पण आपण शाळेतच जाऊन याची जागृती केली तर ते पुढे समजायला सोपे होते. कारण ही येणारी पीढी देशाचं भविष्य आहे."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'धूम' सारखी बाईक चालवणाऱ्या रायडरसाठी गडकरींची अनोखी शक्कल, 'त्यांना शाळेतच...'
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल