TRENDING:

Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठी कोंडी, खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Author :
Last Updated: Feb 19, 2026, 16:04 IST

सलग ३ दिवस सुट्ट्या आल्याने मुंबईकर गावी जायला निघाले त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठी कोंडी झाली आहे. खंडाळा घाटात संथ गतीने वाहतूक चालू आहे.त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठी कोंडी, खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल