TRENDING:

Video: 'माझ्या पायाचे चार तुकडे झाले अन्...' नितिन गडकरींनी सांगितला अपघाताचा खतरनाक किस्सा

Author :
Last Updated: Feb 14, 2026, 17:02 IST

'सडक सुरक्षा अभियान 2026' या कार्यक्रमात अनेक सेलीब्रेटींनी हजेरी लावली होती.तेव्हा मंत्री नितिन गडकरी म्हणाले, चार ठिकाणी माझा पाय तुटला होता.तो पुन्हा जोडला गेला नाही. अनेक डॉक्टर आले. यात माझी २ वर्ष गेली. मी इतका नाराज झालो की बायकोला म्हणालो, मला वाटत नाही मी पुन्हा चालेन. पण एक आनंद होता की माझा जीव वाचला. अपघातच असा होता की वाचणं खूप कठीण होतं."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'माझ्या पायाचे चार तुकडे झाले अन्...' नितिन गडकरींनी सांगितला अपघाताचा खतरनाक किस्सा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल