आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय विधीमंडळाच्या अधिवेशनास सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनावर सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला. तेव्हा आदिती तटकरे अजितदादांवर बोलताना भावुक झाल्या. त्यांना अश्रु अनावर झाल्या.