TRENDING:

Video : गावात रुग्णवाहिकाच नाही, रुग्णाला डोलीतून नेण्याची आली वेळ आणि तरुणाचा मृत्यू

Author :
Last Updated: Feb 05, 2026, 15:31 IST

पालघरच्या जवार तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ते नसल्याने एका तरुण रुग्नाचा मृत्यु झाला. त्याला वेळेत डॉक्टरकडे उपचार मिळाले नाहीत. रस्ता नसल्याने नागरिकांनी त्याला डोलीतून उचलून नेले. परंतू त्याला औषोधोपचार मिळेपर्यंत शेवटचा श्वास घेतला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : गावात रुग्णवाहिकाच नाही, रुग्णाला डोलीतून नेण्याची आली वेळ आणि तरुणाचा मृत्यू
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल