
दिवंगत अजित दादा पवार यांच्या विमान अपघातामधील अजून एक मृत्यू झालेली म्हणजे पिंकी माळी.या सगळ्यांच्या अपघाताला आता एक महिना पुर्ण झाला. तेव्हा तिचे वडिल शिवकुमार माळी बोलताना म्हटले आम्ही दुखातून अजूनही सावरलो नाही.अपघात प्रकरणाचा तपास धिम्या गतीने चालू आहे.तिची आई अजूनही रुग्णालयात आहे.हे सगळं बोलताना तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.