
मुंबई: ख्रिसमस आणि नवीन वर्ष जवळ येताच अनेक जण पार्टी, आउटिंग किंवा खास अनुभवासाठी मुंबईबाहेर जाण्याचा विचार करतात. मात्र, अगदी मुंबईतच एक असे ठिकाण आहे जे ख्रिसमसच्या काळात जादुई, पारंपरिक आणि सांस्कृतिक अनुभव देत पर्यटकांना वेड लावते. ते ठिकाण म्हणजे बांद्रातील ऐतिहासिक रणवार गाव. \r\n
Last Updated: Dec 25, 2025, 14:29 ISTनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आज पासून सुरु करण्यात आलं. तेव्हा विमानतळ सुरु होण्यापूर्वी हा ऐतिहासिक क्षण कायम उपस्थितांच्या स्मरणात राहण्यासाठी एक नेत्रदीपक ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होत.त्यात अनेक आकर्षक आकृती साकारण्यात आल्या होत्या.
Last Updated: Dec 25, 2025, 17:44 ISTकोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वाढलेले प्रमाण आणि त्याबद्दलच्या वाढलेल्या जागरूकतेमुळे गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले जाताहेत. यामुळं एसआयपीकडे कित्येक लोकांची पाऊल वळताना दिसत आहेत. असाच म्युचुअल फंडातील एसआयपी सोबतच स्टॉक एसआयपी मध्येही बरेच लोक गुंतवणूक करताना दिसत आहेत. मग हा मुद्दा उभा राहतो की म्युचुअल फंडमधील एसआयपी चांगली की स्टॉक एसआयपीमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या संदर्भात आपण गुंतवणूक सल्लागार रुचीर थत्ते यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत.
Last Updated: Dec 25, 2025, 17:40 ISTभाजपा नेत्या नवणीत राणा यांनी हिंदूं लोकांना '3-4 मुलं जन्माला घालावीत' असा अजब सल्ला दिला होता. तेव्हा विरोधकांनी तिचा चांगलाच समाचार घेतला. त्यातील शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर प्रहार करत म्हणाल्या, "अमरावतीच्या कित्येक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे.पण त्यावर त्या बोलत नाहीत.मग आम्ही त्यांना म्हणतो, सुरुवात तुमच्यापासून करा.डोहाळे जेवणाचा खर्च आम्ही करु"
Last Updated: Dec 25, 2025, 17:18 ISTअमरावती : पुरणपोळी म्हटलं की, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पुरणाची पोळी खायला आवडते. प्रत्येक महाराष्ट्रीय घरात हा पदार्थ बनतोच बनतो. होळीच्या मुहुर्तावर या पदार्थाला बहुतांश घरात बनवलं जातं, पण असं असलं तरी देखील इतर सणांना ही आवडीने पूरणपोळी बनवली जाते आणि खाल्ली ही जाते. गरम गरम तुपासोबत पूरण पोळी खाण्याची मजात वेगळी आहे. पण, काही जणांना चनाडाळीची पुरणपोळी आवडत नाही. अशांसाठी एक भन्नाट पर्याय आहे – शेंगदाणा पुरणपोळी. ही पुरणपोळी चवीला तर जबरदस्त लागतेच, पण बनवायलाही खूप सोपी आहे. चला, जाणून घेऊया शेंगदाणा पुरणपोळी कशी बनवतात.
Last Updated: Dec 25, 2025, 17:18 ISTगुजरातमधील सुरतच्या रांधेर परिसरातील टाइम गॅलक्सी इमारतीमधून एक व्यक्ती दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला.पण नशीबाने त्याचा आठव्या मजल्यावरच्या जाळीत पाय अडकला. अग्निशमन दलाला कळवताच त्याला अग्निशमन दलाकडून रेस्क्यू करण्यात आले.
Last Updated: Dec 25, 2025, 16:55 IST