
मुंबई : हिवाळ्याचा ऋतू म्हणजे आरोग्याला पोषक आणि पचनासाठी अनुकूल असलेला काळ. याच ऋतूमध्ये शरीराच्या गरजेनुसार अधिक पोषणमूल्ये देणाऱ्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला जातो. ज्वारी किंवा बाजरीची भाकरी हा असाच एक आरोग्यदायी आणि पचनसुलभ पदार्थ आहे.
Last Updated: November 21, 2025, 15:33 ISTअमरावती : प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बडनेरा येथील यांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेचे विद्यार्थी गेल्या 5 वर्षांपासून विविध गो कार्ट स्पर्धेत सहभागी होतात. त्यासाठी दरवर्षी ते स्वतः कार्ट तयार करत असतात. यावर्षीसुद्धा त्यांनी स्वयंचलित 150 सीसी पल्सर इंजिनपासून रेसिंग कार्ट आणि 6 Kw डीसी मोटर वापरून इलेक्ट्रिक रेसिंग कार्ट अशा दोन कार्ट्सची निर्मिती केली आहे. त्यासाठी त्यांनी पुणे येथील रफ्तार रेसिंग ट्रॅक येथे झालेल्या गो-कार्ट स्पर्धेत अकरा बक्षिसे पटकावली.
Last Updated: November 21, 2025, 14:32 ISTमुंबई : हिवाळा सुरु होताच बाजारात दिसणारा शिंगाडा फक्त चविष्ट नसून आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे. आयोडिन, मॅगनीज, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि पाण्याचे प्रमाण हे सर्व या फळात आहे. यामुळे हे फळ शरीरातील अनेक समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून काम करते. चला तर जाणून घेऊया शिंगाडे खाण्याचे प्रमुख फायदे कोणते आहेत?
Last Updated: November 21, 2025, 14:02 ISTपुणे : पुणे शहर आपल्या परंपरा, खाद्य संस्कृती आणि वारसा यासाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातीलच खाद्य संस्कृतीतील एक जिवंत परंपरा म्हणजे 120 वर्षे जुने आप्पा बासुंदीवाले हे सुप्रसिद्ध दुकान. भूमकर कुटुंबातील चौथी पिढी आजही या दुकानाचा वारसा तितकाच मनापासून आणि गुणवत्ता जपत पुढे नेत आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना श्रेयश भूमकर यांनी दिली.
Last Updated: November 21, 2025, 13:28 ISTपुणे : गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आणि त्यानुसार तरुण पिढीची सौंदर्याविषयीची अपेक्षा व दृष्टिकोनही बदलला. पूर्वी प्रामुख्याने 50 वर्षांनंतर अँटी-एजिंगसाठी केल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक सर्जरी आज 18 ते 30 वयोगटातील तरुणी मोठ्या प्रमाणावर करून घेत आहेत. फेसलिफ्ट, लिपोसक्शन, फिलर्स, बोटॉक्स आणि चेहरा अधिक आकर्षक दिसण्यासाठी विविध प्रकारच्या सर्जरींना तरुणींची वाढती पसंती दिसून येत आहे. या सर्जरींसाठी लाखो रुपये खर्च करून परिपूर्ण दिसण्याची धडपड तरुणाईमध्ये वाढत चालली आहे.
Last Updated: November 21, 2025, 13:02 IST