
मुंबई: गुजरात हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तसेच गुजरातची वेगळी अशी खाद्य संस्कृती आहे. त्यामुळे खवय्ये येथील विविध लोकप्रिय पदार्थांचा आवर्जून आस्वाद घेतात. गुजराती पदार्थ घरी बनवायला ही तितकेच सोपे आहेत. गुजराती ऑथेंटिक हांडवा डिश कशी तयार केली जाते? याबाबत आपण अहमदाबादमधील सोनलबेन रामजीभाई पटेल यांच्याकडून जाणून घेणार आहोत.