TRENDING:

CCTV Video: वेळ आली पण काळ नव्हता! सांताक्रूझमध्ये घरात भीषण स्फोट; काळीज चर्रर करणारा Video समोर!

Last Updated: Feb 20, 2026, 13:40 IST

मुंबईतील सांताक्रूझ पूर्व भागात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला असून या घटनेचे धक्कादायक CCTV फुटेज समोर आले आहे! दिघे चाळीत गॅस दुरुस्ती सुरू असताना संध्याकाळी ७ वाजता ही दुर्घटना घडली. स्फोटात ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाहा हा भीषण व्हिडिओ!

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
CCTV Video: वेळ आली पण काळ नव्हता! सांताक्रूझमध्ये घरात भीषण स्फोट; काळीज चर्रर करणारा Video समोर!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल