TRENDING:

त्या एका कारणामुळे Tata Punch EV पडतेय 25 लाखांच्या 'या' गाडीला ही भारी Video

Last Updated: Feb 23, 2026, 17:54 IST

मुंबई: नवीन गाडी घ्यायची म्हटलं की आजकाल आपण थेट हायब्रीड किंवा ईव्ही कारकडे पाहतो. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, कमी खर्चात चालणारी गाडी आणि भविष्यासाठी चांगला पर्याय म्हणून अनेकजण आता इलेक्ट्रिक कार निवडत आहेत. अशातच दोन मोठ्या कंपन्यांनी आपल्या दमदार इलेक्ट्रिक SUV बाजारात आणल्या आहेत. एक म्हणजे Toyota Urban Cruiser EV आणि दुसरी म्हणजे Tata Punch EV. या दोन्ही गाड्यांमध्ये नेमकं काय खास आहे, रेंज किती मिळते, फीचर्स काय आहेत आणि किंमत किती आहे, हे समजून घेऊया.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
त्या एका कारणामुळे Tata Punch EV पडतेय 25 लाखांच्या 'या' गाडीला ही भारी Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल