TRENDING:

चहा न मिळाल्यानं अर्ध्यावर सोडली कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, चौकशीत डॉक्टर आढळले दोषी

Last Updated : नागपूर
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टरला चहा न दिल्यामुळे शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून निघून गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.. नागपुरातील या घटनेच्या चौकशीत डॉ.तेजराम भलावी दोषी आढळले आहेत.. त्यामुळं याप्रकरणी न्यूज18 लोकमतनं केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचं पाहायला मिळतंय..
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
चहा न मिळाल्यानं अर्ध्यावर सोडली कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, चौकशीत डॉक्टर आढळले दोषी
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल