उपराजधानीला गेल्या आठवड्यात पावसानं चांगलाच तडाखा दिला. ढगफुटीमुळं नागपूरला पुरानं विळखा घातला होता. सर्वसामान्यांच्या घरांसह व्यापाऱ्यांचंही कोट्यवधींचं नुकसान झालं. हा पूर नेमका नैसर्गिक आपत्तीचा भाग होता की मानवनिर्मित? ह्यावर प्रकाश टाकणारा हा विशेष वृत्तांत...