TRENDING:

पहाटे 5 वाजल्यापासून रांगा! नाशिकच्या 'पेरूची वाडी'मधील मिसळीचं गुपित काय?

Last Updated: Feb 25, 2026, 15:59 IST

नाशिक : महाराष्ट्रातील प्रत्येक भागात विविध पदार्थ प्रसिद्ध आहेत. तसेच विविध रेस्टॉरंट्समुळे तेथील भागाची ओळख होत आहे. आज नाशिकमधील एकाच एका ठिकाणबाबत आपण जाणून घेणार आहोत. नाशिक येथील प्रसिद्ध असलेली पेरूची वाडी येथील मिसळ नाशिककरांना खूप आवडते. इतकेच नाही तर या ठिकाणी बाहेरच्या देशातून आलेल्या नागरिकांनाही पेरुची वाडी येथील मिसळ खूप आवडत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नाशिक/
पहाटे 5 वाजल्यापासून रांगा! नाशिकच्या 'पेरूची वाडी'मधील मिसळीचं गुपित काय?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल