TRENDING:

22 प्रवाशांसह बस दरीत; रात्रीच्या वेळी नेमकं काय घडलं? बचावकार्याचा VIDEO VIRAL

देश
Last Updated: Apr 05, 2026, 14:57 IST

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि मोठी बातमी समोर आली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुल्लूमध्ये रात्रीच्या वेळी २२ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस थेट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बसमधील 22 प्रवाशांपैकी 18 जणांना वाचवण्यात आले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
22 प्रवाशांसह बस दरीत; रात्रीच्या वेळी नेमकं काय घडलं? बचावकार्याचा VIDEO VIRAL
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल