TRENDING:

राष्ट्रीय

कोणत्या 15 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं? काँग्रेसकडून आली पहिली रिएक्शन

कोणत्या 15 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं? काँग्रेसकडून आली पहिली रिएक्शन

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या विजयाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दावा केला होता की त्यांना 315 खासदारांचा पाठिंबा होता, पण निकाल आल्यावर क्रॉस व्होटिंग झाल्याचे उघड झाले.
advertisement

हेही वाचा देश

आणखी पाहा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल