TRENDING:

Video: दार उघडताच चिमुकल्याचा डान्स, पण बापाच्या 'त्या' कृतीने सगळंच बदललं; पाहा बाप-लेकाचा हा व्हायरल व्हिडिओ!

देश
Last Updated: Mar 22, 2026, 14:15 IST

सोशल मीडियाच्या दुनियेत दररोज अनेक व्हिडिओ येतात, पण काही व्हिडिओ थेट मनाचा ठाव घेतात. सध्या अशाच एका बाप-लेकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. दिवसभराच्या कामानंतर जेव्हा एखादा वडील घरी परततो, तेव्हा त्याचं स्वागत कसं असावं, याचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ!

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
Video: दार उघडताच चिमुकल्याचा डान्स, पण बापाच्या 'त्या' कृतीने सगळंच बदललं; पाहा बाप-लेकाचा हा व्हायरल व्हिडिओ!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल