TRENDING:

Video: आरश्यात बघत होता पुजारी, तेवढ्यात लिफ्ट कोसळली! काळजाचा ठोका चुकवणारा CCTV

देश
Last Updated: Mar 25, 2026, 13:22 IST

गुरुग्राममधील सेक्टर ७० मधील पारस आयरिन या उच्चभ्रू सोसायटीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका सदनिकेत पूजा आटोपून खाली येणाऱ्या पुजाऱ्याची लिफ्ट अचानक नियंत्रण सुटून वेगाने खाली कोसळली. या 'फ्री फॉल'मुळे लिफ्टमधील काचा फुटल्या आणि त्या पुजाऱ्याच्या डोक्यात व शरीरात घुसल्या.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
Video: आरश्यात बघत होता पुजारी, तेवढ्यात लिफ्ट कोसळली! काळजाचा ठोका चुकवणारा CCTV
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल