TRENDING:

Viral Video: ट्रेनमध्ये लेकरू, पाणी घ्यायला उतरली आई, तेवढ्यात गाडी सुटली अन्.., बाळासाठी आईनं लावली जीवाची बाजी

देश
Last Updated: Mar 03, 2026, 13:19 IST

आईच्या प्रेमापुढे मृत्यूही फिका पडतो, याचा प्रत्यय देणारा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वे स्थानकावर घडलेली ही घटना पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. एक महिला आपल्या लहान बाळासोबत प्रवास करत असताना पाणी घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरली. मात्र, तितक्यात ट्रेन सुरू झाली. तिचे बाळ रेल्वेच्या डब्यात एकटेच राहिले होते. गाडी सुटल्याचे पाहताच ही माऊली वेड्यासारखी धावली. धावताना ती दोनदा जमिनीवर जोरात आपटली, पण बाळाच्या विचाराने ती पुन्हा उठली आणि जीवाची पर्वा न करता चालत्या ट्रेनमध्ये चढली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
Viral Video: ट्रेनमध्ये लेकरू, पाणी घ्यायला उतरली आई, तेवढ्यात गाडी सुटली अन्.., बाळासाठी आईनं लावली जीवाची बाजी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल