TRENDING:

मदत राहिली बाजूलाच, गावकऱ्यांनी अपघातग्रस्त ट्रकलाच लुटले; घटनास्थळाचा Video तूफान Viral

देश
Last Updated: Mar 20, 2026, 19:59 IST

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील बुजाबुज्जा नॅशनल हायवेवर माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे एका सॉफ्ट ड्रिंक्स वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन तो पलटी झाला. मात्र, तिथे जमलेल्या जमावाने जे केलं, ते पाहून तुमचंही डोकं सुन्न होईल

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
मदत राहिली बाजूलाच, गावकऱ्यांनी अपघातग्रस्त ट्रकलाच लुटले; घटनास्थळाचा Video तूफान Viral
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल