'मूड महापालिकांचा'या शो मधून आज उल्हासनगरमध्ये पालिका निवडणुक कोण जिंकेल ? यावर चर्चा करण्यात आली. तेव्हा सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षावर आरोप करत होते.