TRENDING:

'ते काकांचे झाले नाहीत जनतेचे काय होणार', असवुद्दीन ओवैसींचा अजित पवारांवर घणाघात, VIDEO

Politics
Author :
Last Updated: Jan 06, 2026, 18:11 IST

एमआयएमचे खासदार असवुद्दीन ओवैसींनी अजित पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ते भाषणात म्हणाले, "अजित पवार काकाचे नाही झाले ते नांदेडचे काय होणार ? ते कुणाचेच नाहीत." अशा खरमरीत शब्दात त्यांनी घणाघात केला आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
'ते काकांचे झाले नाहीत जनतेचे काय होणार', असवुद्दीन ओवैसींचा अजित पवारांवर घणाघात, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल