TRENDING:

'शिवरायांना जात लावू नका', वादग्रस्त विधानावर भाजप मंत्र्याचे संजय राऊतांनी कान टोचले, VIDEO

Politics
Author :
Last Updated: Jan 06, 2026, 15:37 IST

केंद्रीय मंत्री सी.आऱ.पाटील यांनी छ.शिवरायांच्यावर एक वादग्रस्त वक्तव्य कले. ते म्हणाले, 'छ.शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते.' त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. त्यांच्या वादग्रस्त विधानावर ठोकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचे कान टोचत म्हणाले, " शिवरायांना जात लावू नका. महाराष्ट्राला डिवचण्याचा हा प्रकार "

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
'शिवरायांना जात लावू नका', वादग्रस्त विधानावर भाजप मंत्र्याचे संजय राऊतांनी कान टोचले, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल