TRENDING:

'साहेबsss! तुम्हाला शुभेच्छा...' एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना स्पेशल मेसेज

Politics
Last Updated: Mar 24, 2026, 20:41 IST

Eknath Shinde Speech | विधान परिषद निरोप समारंभादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करत अनेक नेत्यांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची आठवण काढत त्यांच्या कामाचं कौतुक केलं. तसेच अजित पवारांच्या जाण्यामुळे अमोल मिटकरी यांचं मोठं नुकसान झाल्याचंही त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचा ‘साहेब’ असा उल्लेख केल्यामुळे सभागृहात वेगळीच चर्चा रंगली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
'साहेबsss! तुम्हाला शुभेच्छा...' एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना स्पेशल मेसेज
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल