TRENDING:

नाशिक: भाजपच्या इच्छुकांचा गोंधळ, एबी फॉर्मसाठी जिल्हाध्यक्षांचा पाठलाग, मोठा पॉलिटिकल राडा

Politics

नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने आता राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांच्या नाराजी स्फोट होऊ लागला आहे. नाशिकमध्येही इच्छुकांकडून एबी फॉर्म असलेल्या कारचा पाठलाग करण्यात आला.

Last Updated: Dec 30, 2025, 13:25 IST
Advertisement

नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? कमी तेलात बनवा पौष्टिक 'गुजराती हांडवो'; पाहा सर्वात सोपी रेसिपी

Food

चविष्ट आणि पौष्टिक नाश्त्याच्या शोधात असाल तर 'गुजराती हांडवो' आणि 'थेपला' हे दोन उत्तम पर्याय आहेत! वेगवेगळ्या डाळी, दही आणि दुधीचा वापर करून बनवलेला हांडवो कमी तेलात कसा तयार करावा? आणि थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा मेथीचा थेपला मऊ होण्याचे गुपित काय? आहारतज्ज्ञांच्या पसंतीस उतरलेली ही खास गुजराती रेसिपी आता तुमच्या किचनमध्ये! सविस्तर कृतीसाठी क्लिक करा.

Last Updated: Dec 30, 2025, 16:47 IST

नवी मुंबईत भाजपाच्या संतप्त उमेदवारांनी जिल्हाध्यक्षांना घेरलं, VIDEO

Politics

नवी मुंबईमध्ये भाजप पक्षामध्ये एबी फॉर्म वाटपावरुन भाजप जिल्हाध्यक्षांना पदाधिकाऱ्यांनी घेरलं. गणेश नाईकांनी फक्त 5 जागा दिल्याने भाजप पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. नाराज कार्यकर्त्यांनी मंदा म्हात्रेंसमोर जिल्हाध्यक्षांना जाब विचारला.

Last Updated: Dec 30, 2025, 16:43 IST
Advertisement

मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, राज ठाकरेंच्या शिलेदाराने दाखल केला अपक्ष अर्ज, VIDEO

राज्यात महापालिका नुवडणुकीमुळे नाराजीनाट्य प्रत्येक पक्षात दिसत आहे. त्यातच आता मनसे पक्षाचे नेते अजित मुनगेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मनसेला हा मोठा धक्का आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 16:25 IST

शरीरातील उष्णता शोषून घेते 'कोल्हापुरी चप्पल'! पायच नाही तर डोकंही राहतं थंड; पाहा कोल्हापुरी चपलेचे थक्क करणारे फायदे

कोल्हापूर: आपल्या दररोजच्या जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पादत्राणे परिधान करत असतो. कधी शूज, स्लीपर, क्रॉक्स, सँडल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पल आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो. मात्र यामध्ये सर्वात वेगळी आणि युनिक ठरते ती म्हणजे कोल्हापुरी चप्पल.

Last Updated: Dec 30, 2025, 16:12 IST
Advertisement

कुलाब्यात शिवसेना विरुद्ध भाजप लढत, कोणाचे कोणते शिलेदार रिंगणात, VIDEO

कुलाब्यात निवडणुकीची महायुतीतच मोठी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. कुलाब्यात शिवसेनेतुन माजी नगरसेविका सुजाता सानप यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजप मधून याच मतदार संघात हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप उमेदवार आमने सामने पाहायला मिळणार आहेत.

Last Updated: Dec 30, 2025, 16:01 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
नाशिक: भाजपच्या इच्छुकांचा गोंधळ, एबी फॉर्मसाठी जिल्हाध्यक्षांचा पाठलाग, मोठा पॉलिटिकल राडा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल