TRENDING:

Special Report : नवणीत राणा आणि ओवैसींमध्ये जुंपली

Politics

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी माजी खासदार नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही चार नव्हे, तर आठ मुले जन्माला घाला, आम्हाला त्याचे काय देणे घेणे आहे? असे ओवेसी म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी पलटवार केला.

Last Updated: Jan 05, 2026, 21:07 IST
Advertisement

'बिबट्याला रक्ताची चटक लागली की तो माणसं ठार मारतो', अजित पवारांचा महेश लांडगेंवर नाव न घेता बोचरी टीका, VIDEO

पुणे

राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी महेश लांडगेंवर निशाणा साधला आहे. तेव्हा ते म्हणाले, "भोसरीत 70 लाख किंमत असलेला पूल 7 कोटी खर्चून बांधला. बिबट्याला रक्ताची चटक लागली की तो माणसं ठार मारतो. तिथून त्यांच्या भ्रष्टाचाराला सुरुवात झाली. यांच्याकडे काही नव्हतं. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली की असंच होतं. " अशी बोचक टीका लांडगेंवर नाव न घेता अजित पवार यांनी घेतली आहे.

Last Updated: Jan 08, 2026, 17:09 IST

राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने, अजित पवार गटाने घोषणा देत जितेंद्र आव्हाडांना डिवचले , VIDEO

Politics

ठाण्यातील राबोडी परिसरात काल राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमने सामने आले होते. त्यामुळे तिकडे तणावाचे वातावरण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला या परिसरात गेले होते. त्यांना पाहून नजीब मुल्ला समर्थकांनी घोषणाबाजी केली. आमदार जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांनी केला.

Last Updated: Jan 08, 2026, 16:33 IST
Advertisement

बघतोय रिक्षावाला शो: ठाण्यातले रिक्षावाले काय म्हणतात? शिंदे CM झाल्यानंतर प्रश्न सुटले का? बेधडक उत्तरं, VIDEO

Politics

रिक्षावाल्याच्या नजरेतून ठाणेकर या पालिका निवडणूकीकडे नेमका कसा पाहतोय ते आज 'बघतोय रिक्षावाला' या खास शो मधून दाखवलं आहे. ठाणेकर नेमकं काय म्हणत आहेत? ते या शो मधून मांडलं आहे.

Last Updated: Jan 08, 2026, 16:19 IST

मुंबईत ठाकरेंनाच का निवडून द्यावं? मराठी माणसांसाठी राज ठाकरेंचं सखोल उत्तर, VIDEO

Politics

महेश मांजरेकर आणि खासदार संजय राऊत यांची ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली. तेव्हा राज ठाकरे मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले, आज संकट महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर आहे. हे संकट मराठी माणसाला समजलं आहे.काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे हे ही माहिती आहे.एकच गोष्ट आम्ही एकत्र यायचं कारण नाही, आमच्याच अस्तित्वाची नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. बाहेरुन येणाऱ्यांची दादागिरी वाढत आहे.

Last Updated: Jan 08, 2026, 15:55 IST
Advertisement

काल काँग्रेसमध्ये नगरसेवक बनले, अंबरनाथच्या 12 नगरसेवकांचा आज भाजपमध्ये प्रवेश, VIDEO

Politics

अंबरनाथमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण 12 नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यांचा हा प्रवेश नवी मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पाडला.

Last Updated: Jan 08, 2026, 15:40 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
Special Report : नवणीत राणा आणि ओवैसींमध्ये जुंपली
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल