TRENDING:

आजोबा, वडील, नातू! 3 पिढ्या करतायत पुणेकरांच तोंड गोड, पाहा प्रवासाची रंजक गोष्ट

पुणे
Last Updated: Feb 27, 2026, 18:04 IST

पुणे : महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. महाराष्ट्रातील विविध भागातील पदार्थ हे संपूर्ण देशातच नव्हे तर देशाबाहेरही नावाजले आहेत. पुण्यातही आपल्याला वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात आणि त्यांची चव ही काही वेगळीच असते. तसेच पुण्यातील जे. एम. रोड या ठिकाणी असलेले श्री कृष्णा खरवस हे 30 वर्ष जुने दुकान आहे. इथे केसर, विलायची असे खरवस प्रकार आहेत. तेही अगदी स्वस्तामध्ये मिळतात. याबाबतच लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
आजोबा, वडील, नातू! 3 पिढ्या करतायत पुणेकरांच तोंड गोड, पाहा प्रवासाची रंजक गोष्ट
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल