TRENDING:

Video: पुणेकरांनो इथेच करा गुढीपाडव्याची शॉपिंग; एकांपेक्षा एक वस्तु अगदी स्वस्त!

पुणे
Last Updated: Mar 16, 2026, 16:41 IST

पुणे : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा पासून केली जाते. गुढीपाडवा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून पुण्यातील बाजारपेठांमध्ये सणाची लगबग सुरू झाली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठांकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः पुण्यातील मंडई परिसरात गुढीचे साहित्य, साखरेच्या गाठी आणि विविध सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठ सजलेली पाहायला मिळत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Video: पुणेकरांनो इथेच करा गुढीपाडव्याची शॉपिंग; एकांपेक्षा एक वस्तु अगदी स्वस्त!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल