TRENDING:

valentine special: प्रेम, लग्न, संसार! काय आहे समीर आणि अमितच्या संघर्षाची अनोखी कहाणी!

पुणे
Last Updated: Feb 11, 2026, 19:00 IST

पुणे: फेब्रुवारी हा महिना प्रेमाचा मानला जातो. या महिन्यात विविध डे साजरे केले जात असले तरी तरुणाईला सर्वाधिक प्रतीक्षा असते ती व्हॅलेंटाईन डेची. या दिवशी अनेक जण आपले प्रेम खुलेपणाने व्यक्त करतात. खरं तर प्रेमाला जात, धर्म किंवा लिंगाची कोणतीही मर्यादा नसते. प्रेम ही एक निस्वार्थ भावना आहे. मात्र, आजही समाजात या भावनांचा पूर्णपणे स्वीकार केला जात नाही. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने पुण्यातील LGBTQ कम्युनिटीतील समीर आणि अमित यांची लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत. समाजातील विरोध, अडचणी आणि मानसिक संघर्ष असूनही त्यांनी एकमेकांच्या सोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
valentine special: प्रेम, लग्न, संसार! काय आहे समीर आणि अमितच्या संघर्षाची अनोखी कहाणी!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल