TRENDING:

Video: साबुदाणा वडा अन् भेळ? पुण्यातल्या 'या' दुकानात मिळतेय उपवासाची अजब डिश!

पुणे
Last Updated: Feb 25, 2026, 19:04 IST

पुणे : पुणेकर खवय्ये असल्याने त्यांच्या आवडीचे पदार्थ ही तसेच पाहायला मिळतात. पुण्यातील काही भागात मिळणाऱ्या पदार्थाची चवदेखील तशीच काहीशी असते आणि अनेक वर्षवर्षे झालं तरी ती चव तशीच टिकून ठेवणारी ठिकाणे ही आपल्याला माहिती असतील. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे पुण्यातील रविवार पेठ येथे असलेल्या बाबा स्नॅक्स सेंटर हे आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Video: साबुदाणा वडा अन् भेळ? पुण्यातल्या 'या' दुकानात मिळतेय उपवासाची अजब डिश!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल