TRENDING:

चिमुकल्याचा आक्रोश पाहून अमित ठाकरे भावूक, बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेत केलं सांत्वन केलं, VIDEO

Author :
Last Updated: Jan 04, 2026, 15:39 IST

उमेदवारी अर्ज माघार घेण्यावरुन सोलापुरातील जोशी गल्ली येथे भाजपचे दोन गटात मोठा वाद झाला होता.शिंदे आणि सरवदे कुटुंबात झालेल्या वादात मनसेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. आता बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील तीन आरोपींना 4 दिवसांची तर एका आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच आता मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटूंबियांची भेट घेतली अन् त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी अमित ठाकरे देखील भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
चिमुकल्याचा आक्रोश पाहून अमित ठाकरे भावूक, बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेत केलं सांत्वन केलं, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल