पुष्पा फेम अल्लू अर्जुन या अभिनेत्याला आज अटक करण्यात अली असून, ४ डिसेंबर रोजी संध्या थेटर येथे अल्लू अर्जुन दाखल झाला असता त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत एक ३५ वर्षीय महिला दगावली होती, त्या नंतर आता अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली.