TRENDING:

युएईमध्ये इराणच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू , 58 जखमी, Video

Author :
Last Updated: Mar 01, 2026, 20:40 IST

इस्रायल-इराण युद्धाचा मोठा भडका उडाला आहे. त्यातच आता या युद्धाची झळ इरत आखाती देशांना पोहोचली आहे. युएईमध्ये इराणने जो क्षेपणास्त्रे डागली त्यात 3 जाणांचा मृत्यू झाला आहे तर 58 जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यात युएईने इराणची 152 क्षेपणास्त्रे रोखली आहेत. इराणने आखातातील तेल टँकरना लक्ष केले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/विदेश/
युएईमध्ये इराणच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू , 58 जखमी, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल