
जगाच्या पाठीवर जेव्हा कुठेही युद्धाला सुरावात होते तेव्हा त्याचे पडसाद केवळ रणांगणापुरते मर्यादित राहत नाहीत. तर इतरही देशांवर त्याचे परिणाम होतात. इस्त्राईल आणि इराणमध्ये झालेल्या लढाईने आजूबाजूचे देश आणि संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला याचा धोका होणार आहे. कारण खनिज तेलाच्या किमती गगनाला भडका उडणार आहे.सोने, चांदी महाग होण्याचे संकेत आहे.