वाशिम जिल्ह्यातल्या मालेगावच्या शिव चौकात एक 75 वर्ष जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारत कोसळतानाची दृश्य व्हिडीओमध्ये कैद झाली आहेत.